॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
संपर्क
श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी
तालुका- पाथर्डी, जिल्हा- अहमदनगर
महाराष्ट्र - ४१४ १०६
फोन: ०२४२८- २४४०६४
ई-मेल: kanifnath_madhi@yahoo.co.in


View Larger Map
श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी प्रस्थान
(दि. २९ जून २०१९)
गुरुपौर्णिमा
(दि. १६ जुलै २०१९)
श्रावणी पहिला पालखी सोहळा
(दि. २ ऑगस्ट २०१९)
नागपंचमी कुस्ती हंगामा
(दि. ५ ऑगस्ट २०१९)
श्रावणी दुसरा पालखी सोहळा
(दि. ९ ऑगस्ट २०१९)
श्रावणी तिसरा पालखी सोहळा
(दि. १६ ऑगस्ट २०१९)
श्रावणी पोळा
(दि. ३० ऑगस्ट २०१९)
श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र येवलवाडी दिंडी प्रस्थान
(दि. ३१ ऑगस्ट २०१९)
घटस्थापना
(दि. २९ सप्टेंबर २०१९)
कोजागिरी पौर्णिमा
(दि. १३ सप्टेंबर २०१९)
दिवाळी अमावास्या उत्सव
(दि. २८ सप्टेंबर २०१९)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन.

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका