॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
देवस्थान
विश्वस्त मंडळ देवस्थानातील मंदिरे विकास योजना प्रस्तावित कामे

१. सभामंडप बांधकाम, कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पुर्ण करुन त्यामध्ये गेस्ट हाऊस, सभागृह, विश्वस्त व कर्मचारी कार्यालय तसेच संगणक कक्ष तयार करुन आवश्यकतेप्रमाणे फर्नीचर बनवून घेतले.
२. नवसाला पावणाऱ्या डाळींब झाडासाठी लोखंडी कठडा तयार करुन घेतला.
३. गडाच्या चार कोपऱ्यावर भगवे झेंडे उभारणीसाठी ओट्याचे बांधकाम करुन लोखंडी पोल बसविण्यात आले.
४. मंदिरास, नविन इमारतीस, गडाच्या भिंती व पायऱ्यास वेळोवेळी रंगरंगोटी करण्यात आली.
 
श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान
(दि. २० जून २०१७ )
गुरुपौर्णिमा उत्सव
(दि. ०९ जुलै २०१७)
नागपंचमी (कुस्ती हंगाम)
(दि. २७ जुलै २०१७)
नाथ पालखी सोहळा
(दि. २८ जुलै २०१७)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका