१ | नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी नवीन भक्त निवास इमारतीचे बांधकाम करणे. |
२ | समाधी मंदिरातले स्टेनलेस रेलिंग बसविणे. |
३ | वाहन तळासाठी वॉल कम्पांऊड करणे. |
४ | गड परिसराची झीज होऊ नये म्हणून लँड स्केपिंग करणे. |
५ | अद्दयावत प्रशस्त अशा नाथ हॉस्पिटल इमारतिचे बांधकाम करणे. |
६ | श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री कानिफनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यासाठी देवस्थानच्या मालकीच्या जागेत मठाचे बांधकाम करणे. |
७ | ध्यान साधना व प्रार्थना हॉलचे बांधकाम करणे. |
८ | लोप पावत चाललेल्या औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी बॉट निकल गार्डन तयार करणे. |
९ | मंदिर क्षेत्र मढी परिसरामध्ये वृक्षारोपण करणे. |
१० | सुरक्षिततेच्या दृष्टीने चेक पोस्ट व चौकशी कक्ष तयार करणे. |
११ | आयुर्वेदिक व वैद्यकिय उपचार केंद्र सुरु करणे. |
१२ | नाथ पंथीय वस्तुसंग्रहालय तयार करणे. |
१३ | पश्चिम प्रवेश द्वाराचा जिर्णोध्दार करणे. |
१४ | पायऱ्यांवर मजबूत व आकर्षक रेलिंग बसविणे. |
१५ | संगीत शाळा सुरु करणे. |
१६ | गोशाळेचे बांधकाम करुन गो पालन करणे. |
१७ | गरीब विद्यार्थांसाठी वसतीगृह सुरु करणे. |
१८ | वेळोवेळी सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करून मोफत तपासणी करणे. |
१९ | पानी स्टोअरेजसाठी बँलन्सिग टँकचे बांधकाम करणे. |
२० | मंदिरपरिसराकडे येणाऱ्या प्रमुख मार्गावर पथदिवे बसविणे. |
२१ | प्रमुख मार्गावर कमानी उभारणे. |
२२ | नाथ भक्तांच्या सुविधेसाठी दिशादर्शक बोर्ड लावणे. |
२३ | नाथ भक्ताना ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करुण देणे. |
२४ | श्री क्षेत्र मढी महात्म्यासंबधी डॉक्युमेंटरी तयार करणे. |
२५ | पर्यटकांसाठी उद्यान तयार करणे. |
२६ | ऎतिहासिक बारवांचे सुशोभिकरण करणे. |
२७ | देवस्थान ट्रस्टचे मॅनेजमेंट सॉफ्ट्वेअर तयार करुन घेणे. |
२८ | श्री क्षेत्र मढी येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून घेणे. |
२९ | मंदिर परिसरात वॉटर हार्वेस्टिंग करणे. |
३० | मंदिर परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे. |