॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
देणगीसाठी रु. ५००० व अधिक देणगी रकमेवर ’८० जी’ आयकर सवलत
अधिक माहिती
नाथभक्तांना अवाहन करण्यात येते की, नाथभक्तांच्या सुविधेसाठी चालू असलेल्या विकासकामांसाठी देणगी जमा करुन धार्मिक कार्यात सहभागी होणेस विनंती.

संस्थेला प्रत्यक्ष भेट न देता आपण खालील बँक खात्यामध्ये आपल्या सुविधेप्रमाणे ऑनलाईन देणगी जमा करुन किंवा संस्थेच्या खात्यात चेक जमा करून देणगी देऊ शकता.
१. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाथर्डी -
खाते नंबर - 34223181786, IFSC CODE: SBIN0001307

२. सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तिसगाव -
खाते नंबर - 2256425927, IFSC CODE: CBIN0281735

३. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी -
खाते नंबर - 60076292929, IFSC CODE: MAHB0000138

४. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मढी -
खाते नंबर - 80005871841, IFSC CODE: MAHB0RRBMGB

खालील फॉर्म भरुन आपण जमा केलेल्या देणगीची माहिती दिल्यास आपल्या देणगीची पोच ई-मेल व पत्राने देता येईल.
टाईप करण्यासाठी भाषा निवडा
मराठी मध्ये टाईप करण्यासाठी आपल्या operating system ला ’युनिकोड’ support install केलेला असणे आवश्यक आहे.
पहिले नांव
आडनांव
पत्ता
गाव / शहराचे नाव
राज्य
देश
पिनकोड
फोन (लॅंडलाईन)
मोबाईल
ई-मेल
देणगीचे कारण
इतर कारण असल्यास येथे लिहा:
देणगीचे स्वरुप
रक्कम (रु.)
देणगीचे स्वरुप कॅश    चेक
चेक असल्यास
चेक नंबर
चेकवरील तारीख (dd-mm-yyyy)
बॅंकेचे नाव
बॅंक शाखा
चेक / कॅश जमा केल्याची तारीख (dd-mm-yyyy)

कैकाड्याची काठी व गोपाळ समाजाची मानाची होळी
(दि. १ मार्च २०१८)
रंगपंचमी (नाथसमाधी दिन सोहळा)
(दि. ६ मार्च २०१८)
मुक्तद्वार समाधी दर्शन
(दि. १३ मार्च ते १६ मार्च २०१८)
फुलबाग यात्रा (जलाभिषेक कावड सोहळा)
(दि. १७ मार्च २०१८)
गुढीपाडवा महोत्सव
(दि. १८ मार्च २०१८)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका