॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: ॥
नम्र अवाहन
श्री कानिफनाथांची आरती
व्हिडीओ गॅलरी
आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी व सुवर्णकलश निधी
उत्सव
तिथि प्रमाणे वार्षिक उत्सव इतर उत्सव

तिथी सण दिनांक
१. चैत्र शुद्ध प्रतीपदा गुढीपाडवा 28-March-17
२. चैत्र शुद्ध अष्टमी श्रीरामनवमी 04-Apr-17
३. वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया 28-Apr-17
४. ज्येष्ठ कृ. एकादशी पायी पालखी सोहळा 20-June-17
५. आषाढ पौर्णीमा गुरुपौर्णिमा 09-July-17
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी 27-July-17
७. श्रावण शुक्रवार नाथ पालखी सोहळा 28-July, 4-Aug, 11-Aug, 18-Aug-2017
८. श्रावण कृ. अष्टमी श्रीकृष्ण जयंती 14-Aug-17
९. भाद्रपद शु. प्रतिपदा पायी पालखी सोहळा 22-Aug-17
१०. अश्विन शु. प्रतिपदा घटस्थापना 21-Sep-17
११. अश्विन शु. दशमी विजयादशमी 30-Sep-17
१२. अश्विन शु. पौर्णीमा कोजागिरी पौर्णिमा
१३. अश्विन अमावास्या दीपावली 19-Oct-17
१४. कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी उत्सव 04-Nov-17
१५. मार्गशीर्ष पौर्णिमा श्री दत्त जयंती 03-Dec-17
१६. माघ शुद्ध द्वितीया धर्मनाथ बिजोत्सव 29-Jan-17
१७. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा भट्टी सण 27-Feb-17
१८. फाल्गुन शुद्ध पंचमी तेल लावणे 03-Mar-17
१९. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा मानाची होळी व मानाची काठी 12-Mar-17
२०. फाल्गुन वद्य रंगपंचमी नाथ समाधी दिन यात्रा उत्सव सोहळा 17-Mar-17
२१. फाल्गुन वद्य अमावास्या फुलबाग यात्रा 27-Mar-17
२२. प्रती अमावस्या अमावास्या उत्सव
२३. प्रती कृ एकादशी एकादशी

 
श्री क्षेत्र मढी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान
(दि. २० जून २०१७ )
गुरुपौर्णिमा उत्सव
(दि. ०९ जुलै २०१७)
नागपंचमी (कुस्ती हंगाम)
(दि. २७ जुलै २०१७)
नाथ पालखी सोहळा
(दि. २८ जुलै २०१७)
दि. ०९ व १० सप्टेंबर रोजी नाथसंमेलनाचे आयोजन. नाथसंमेलनासाठी राष्ट्रीय संत गुरुदेव भय्युजी महाराजांची प्रमुख उपस्थिती

वृद्ध व अपंग भाविकांसाठी लिफ्ट सुविधा

मुक्कामी भाविकांसाठी भक्तनिवास खोल्यांची वाढ

नाथभक्तांच्या वाहन सुरक्षिततेसाठी पार्किंग सुविधा

नाथभक्तांच्या चहा व नाष्ट्यासाठी अद्ययावत कॅन्टीन सुविधा

नाथभक्तांच्या निवारा सुविधेसाठी यात्री निवारा मंडप

परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व वाचनालय सुविधा

दररोज सकाळी ११ ते २ व रात्री ०९ ते १० या वेळेत मोफत महाप्रसाद

परिसरातील शालेय विद्यार्थीनींसाठी पाथर्डी व तिसगाव येथे शिक्षणासाठी मोफत बस सुविधा

नाथभक्तांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण मंदिर परिसर सिसिटीव्हीच्या देखरेखी मध्ये

गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी माफक दरामध्ये बहुउद्देशिय सभामंडप

भाविकांना माफक दरामध्ये लाडू व रेवडी प्रसादालय

मंदिर परिसरामध्ये लॉन व गार्डन

अनुष्ठान भक्तांसाठी भव्य असा निवारा हॉल

होमहवन व अभिषेक पूजा सुविधा

अतितातडीच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका