श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी

तालुका- पाथर्डी, जिल्हा- अहमदनगर महाराष्ट्र - ४१४ १०६

विकास योजना

  • सभामंडप बांधकाम, कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पुर्ण करुन त्यामध्ये गेस्ट हाऊस, सभागृह, विश्वस्त व कर्मचारी कार्यालय तसेच संगणक कक्ष तयार करुन आवश्यकतेप्रमाणे फर्नीचर बनवून घेतले.
  • नवसाला पावणाऱ्या डाळींब झाडासाठी लोखंडी कठडा तयार करुन घेतला.
  • गडाच्या चार कोपऱ्यावर भगवे झेंडे उभारणीसाठी ओट्याचे बांधकाम करुन लोखंडी पोल बसविण्यात आले.
  • मंदिरास, नविन इमारतीस, गडाच्या भिंती व पायऱ्यास वेळोवेळी रंगरंगोटी करण्यात आली.