श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी

तालुका- पाथर्डी, जिल्हा- अहमदनगर महाराष्ट्र - ४१४ १०६

देणगी व अभिषेक

नाथभक्तांना अवाहन करण्यात येते की, नाथभक्तांच्या सुविधेसाठी चालू असलेल्या विकासकामांसाठी देणगी जमा करुन धार्मिक कार्यात सहभागी होणेस विनंती.

संस्थेला प्रत्यक्ष भेट न देता आपण खालील बँक खात्यामध्ये आपल्या सुविधेप्रमाणे ऑनलाईन देणगी जमा करुन किंवा संस्थेच्या खात्यात चेक जमा करून देणगी देऊ शकता.

रु. ५००० व अधिक देणगी रकमेवर ’८० जी’ आयकर सवलत अधिक माहिती

१. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाथर्डी -
खाते नंबर - 34223181876, IFSC CODE: SBIN0001307

२. सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा तिसगाव -
खाते नंबर - 2256425927, IFSC CODE: CBIN0281735

३. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी -
खाते नंबर - 60076292929, IFSC CODE: MAHB0000138

४. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मढी -
खाते नंबर - 80005871841, IFSC CODE: MAHB0RRBMGB
 

आजीवन अन्नदान सभासद नाव नोंदणी

अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर भाविकांच्या सुविधेसाठी अन्नदान चालू असून थोर अन्नदात्यांच्या नावे वार्षिक एक दिवसाच्या अन्नदान पंगतीसाठी "आजीवन अन्नदान" सभासद नावनोंदणी चालू आहे, तरी रुपये ११,१११/- निधी रोख अथवा चेकने श्री कानिफनाथ देव ट्स्ट मढीच्या नावे जमा करुन या धार्मिक कार्यात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात येत आहे.

सुवर्णकलश निधी

ऐतिहासिक अशा चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या समाधी मंदिर शिखरावरील कळस व मुकुट हा सोनेरी असावा अशी अनेक नाथभक्तांची इच्छा आहे. नाथभक्तांना विनम्र आवाहन करण्यात येते की, या ऐतिहासिक कार्यासाठी जास्तीत जास्त योगदान करुन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

 

वरील दोनही उपक्रमांच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी
तालुका- पाथर्डी, जिल्हा- अहमदनगर
महाराष्ट्र - ४१४ १०६
फोन: ०२४२८- २४४०६४
Email: info@kanifnathmadhi.org